Latest Marathi News

BREAKING NEWS

राजकीय मतभेद बाजूला ठेवून ठाकरे गट आणि शिंदे गटातील बहीण भावांची भाऊबीज साजरी!

0 545

जळगाव : राज्यासह फक्त देशातच नव्हे, तर जगभरात भाऊबीज उत्साहात सजारी केली जाते आहे. अशातच ठाकरे गट आणि शिंदे गट अशी विभागणी झालेल्या घरांना दिवाळीने मात्र पुन्हा एकत्र आणले आहे.

 

Jawale Jewellers

जळगावमध्ये शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी ठाकरे गटात असलेली आपली बहीण वैशाली सूर्यवंशी यांच्या घरी जाऊन भाऊबीज साजरी केली.

Manganga

 

दरम्यान, लाडका भाऊ भाऊबिजेला घरी आल्यानं वैशाली सूर्यवंशी यांनी देखील राजकीय मतभेद बाजूला ठेवले. त्यांनी लाडक्या भाऊरायाचं मनोभावे औक्षण केलं. आणि दोघांनीही एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.

 

Leave A Reply

Your email address will not be published.