Latest Marathi News

BREAKING NEWS

सर्व आमदारांना घेऊन CM एकनाथ शिंदे अयोध्या दौरा करणार?

0 189

मुंबई: राज्यातले नेते आणि त्यांचा अयोध्या दौरा हा विषय गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेचा विषय आहे. सर्व आमदारांना घेऊन एकनाथ शिंदे हे मलल्ला चरणी नतमस्तक होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

 

 

 

Jawale Jewellers

माहितीनुसार, दिवाळीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिंदे गटातील सर्व आमदारांसोबत अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत.नोव्हेंबरमध्ये हा अयोध्या दौरा होणार असल्याचे बोलले जात आहे. यावेळी शिंदे शक्तिप्रदर्शन करण्याची शक्यता आहे. महापालिका निवडणुकीपूर्वीच हा दौरा होणार आहे.

Manganga

 

 

दरम्यान, ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिंदे आपल्या सहकाऱ्यांसोबत अयोध्येला जाणार असल्याने उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.