Latest Marathi News

BREAKING NEWS

लक्ष्मीपुजनाच्या दुसऱ्या दिवशी सोने– चांदी दरात घट; जाणून घ्या आजचे दर!

0 244

जळगाव : सोने– चांदीच्या दरात चढ उतार कायम सुरूच आहे. धनत्रयोदशी, लक्ष्मीदपुजनाच्या दिवशी सोने चांदी खरेदी मोठ्या प्रमाणात झाली असून सोने तिनशे रूपयांनी कमी झाल्याचे सुवर्ण बाजारात पहावयास मिळाले.

 

Jawale Jewellers

सध्याल सुरू असलेल्यास दीपोत्सीवात दागिने खरेदी होत असून लग्नरसराईला देखील सुरवात होणार असल्याने मागणी आणखी वाढणार आहे. यात गेल्या महिन्यात ५२ हजार रुपयांच्या पुढे गेलेले सोन्याचे भाव आता ५० ते ५१ हजार रुपयांच्या दरम्यान आहे.

Manganga

 

 

दरम्यान, धनत्रयोदशीला सोन्याचे दर ५१ हजार ५०० रुपयांवर पोहचले होते. तेच दर लक्ष्मीपुजनाच्या दुसऱ्या दिवशी ३०० रुपयांनी कमी होऊन ५१ हजार २०० रुपये झाले. तर चांदीचे दर गेल्या तीन दिवसांपासून ५९ हजार रुपये प्रति किलोवर आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.