Latest Marathi News

BREAKING NEWS

चक्क! व्हॉट्सअपला ग्रहण, सर्व्हर डाऊन!

0 71

मुंबईः व्हॉट्सअप सर्व्हर डाऊन झाल्यामुळे मेसेज जाण्याचा स्पीड अत्यंत कमी झाला आहे. दुपारी 12.30 वाजेनंतर साधारण व्हॉट्सअपवरील मेसेजेच जाण्याचा स्पीड कमी झाला. सुरुवातीला अनेक ग्रुपवरील मेसेज जाणं आणि येणं बंद झालं. पावणे एक वाजेपर्यंत पर्सनल नंबर्सवर मेसेज जात होते. मात्र १ वाजेनंतर तेदेखील बंद झाले.

 

Jawale Jewellers

सुरुवातीला कुणाला वाटलं आपलंच इंटरनेट डाऊन असेल. अनेकांनी आपला इंटरनेट स्पीड आणि इंटरनेट कनेक्शन सुरु आहे की नाही, हे तपासून पाहिले. पण काही वेळाने खरा प्रॉब्लेम इंटरनेटला नसून व्हॉट्सअपला आहे हे काही वेळाने समजले.

Manganga

 

Leave A Reply

Your email address will not be published.