Latest Marathi News

BREAKING NEWS

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारावर मोठे वक्तव्य; म्हणाले…..!

0 415

नागपूर: राज्यातील शिंदे सरकारला तीन ते साडेतीन महिने झाले आहेत. या साडेतीन महिन्यात फक्त एकदाच मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला. अजूनही मंत्रिमंडळाचा संपूर्ण विस्तार करण्यात आलेला नाही. अशातच आज थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारावर भाष्य केले आहे.

 

Jawale Jewellers

मुख्यमंत्री म्हणाले, मंत्रिमंडळ होईल ना. योग्यवेळी सर्व गोष्टी होत राहतात, तसेच, या मंत्रिमंडळ विस्तारात सर्वांचा विचार केला जाईल, असे त्यांनी वक्तव्य केले.

Manganga

 

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नागपुरात आले होते. त्यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधला. मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होईल? असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावर त्यांनी प्रत्युतर दिले.

Leave A Reply

Your email address will not be published.