Latest Marathi News

BREAKING NEWS

शिंदे सरकार सोशल मीडियाच्या माध्यमातून सरकारची कामे जनतेपर्यंत पोहोचवणार!

0 122

कोल्हापूर: राज्यातील शिंदे सरकारने आता हायटेक होणार आहे. या सरकारने सोशल मीडियाचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून सरकारची कामे जनतेपर्यंत पोहोचवण्यात येणार आहे, अशी माहिती शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे मंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे.

 

Jawale Jewellers

तसेच, शेतकऱ्यांना तातडीने मदत दिली जाणार आहे. त्यामुळे कुणीही घाबरून जाऊ नये. हे सरकार तुमचेच आहे, याशिवाय, शिक्षकांची भरती घेण्याचा आम्ही निर्णय घेत आहोत. आम्ही जे निर्णय घोषित करतो, त्याची अंमलबजावणी करतो. आंदोलनाला बसलेल्या शिक्षकांनी समाधानाने घरी जावे, असे दीपक केसरकर यांनी आव्हान केले.

Manganga

 

दरम्यान, दीपक केसरकर हे मीडियाशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी ही माहिती दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.