Latest Marathi News

BREAKING NEWS

कोल्हापुर: बोनससाठी साखर कारखान्यावर कामगारांनी केली दगडफेक!

0 257

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील दौलत-अथर्व सहकारी साखर कारखान्यावर कामगारांनी दगडफेक केली आहे. दिवाळीनिमित्त कामगारांनी बोनसची मागणी केली होती, मात्र कारखाना प्रशासनाने बोनस न दिल्याने कामगारांनी साखर कारखान्यावर कामगारांनी दगडफेक केली आहे. कामगारांनी कारखान्याच्या दारात ठिय्या आंदोलन केले.

 

Jawale Jewellers

दरम्यान, आज दिवाळीनिमित्त कारखान्याला सुरुवात होणार होती. मात्र बोनस नाही दिला तर कामावर रुजू होणार नाही, असा निर्धार कामगारांनी केला.

Manganga
Leave A Reply

Your email address will not be published.