Latest Marathi News

BREAKING NEWS

रागात बघितले म्हणून तिघांनी मिळून २८ वर्षीय तरुणाची…..!

0 202

मुंबई: मुंबईच्या माटुंगा लेबर कॅम्प परिसरात पूर्व वैमन्यासातून एका २८ वर्षीय तरुणांची हत्या करण्यात आली आहे. रोनित भालेराव असे या मृत तरुणाचे नाव आहे.

Jawale Jewellers

याबद्दल अधिक माहितीअशी कि, मृत तरुण आणि खुनी आरोपी एकाच परिसरात रहात असून दोघांमध्ये पूर्वीपासूनच वाद होते. यादरम्यान रविवारी दुपारी शेरावती देवी मंदीरासमोर आरोपी उभे असताना रोहितही तेथे होता. त्यावेळी रोहित रागात बघत असल्याचे कारण देत तिघांनी त्याला जबर मारहाण केली. या मारहाणीत रोहितचा जागीच मृत्यू झाला.

Manganga

 

दरम्यान, या हत्येप्रकरणी पोलिसांनी रुपेश सौदे, मनिष राठोड, सागर साळवी या तिघांना अटक केली आहे. तसेच, तीनही आरोपींवर ३०२, ३२४, ३२३, ५०४, ५०६, ३४ भादवी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.