Latest Marathi News

BREAKING NEWS

थरारक व्हिडिओ: विषारी किंग कोब्राला केलं किस अन सापानेही…..!

0 448

नवी दिल्ली: किंग कोब्रा हा सापाच्या प्रजातीतील सर्वात विषारी साप समजला जातो. त्याच्या भयंकर विषारीपणामुळे अनेक सर्पमित्रही किंग कोबराला पकडताना जीव मुठीत धरुन काम करतात. मात्र, सध्या एक असा व्हिडिओ व्हायरल हातोय. या व्हायरल व्हिडिओत एक सर्पमित्र विषारी किंग कोबराला चक्क किस करत आहे.

 

Jawale Jewellers

या व्हिडिओमध्ये एक माणूस किंग कोब्राच्या डोक्यावर चुंबन घेताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की तो माणूस हळू हळू सापाजवळ जाऊन काही वेळाने त्याचे चुंबन घेतो. आश्चर्यकारक बाब म्हणजे सापानेही त्यावर काहीही प्रतिक्रिया न देता काहीच केले नाही.

Manganga

पहा व्हिडीओ:

दरम्यान, हा व्हिडिओ सौरभ जाधव जाधव नावाच्या इन्स्टाग्राम युजरने शेअर केला आहे. या व्हिडिओत सापाला किस करणारे हे सर्पमित्र वावा सुरेश असल्याचं सांगण्यात येत आहे. तसेच, या व्यक्तीने आतापर्यंत 190 हून अधिक किंग कोब्राची सुटका केल्याचेही सांगितले जात आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.