Latest Marathi News

BREAKING NEWS

500 रुपयांच्या वादातून मित्राने केली मित्राची हत्या!

0 193

परभणी : परभणीच्या सेलु शहरात केवळ 500 रुपयांच्या वादातून मित्रानेच मित्राचा चाकूने गळा चिरून खून केला आहे. सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे.

 

Jawale Jewellers

याबद्दल अधिक माहिती अशी कि, सेलु येथील संतोष आवटे, हेमंत गंडले हे दोन्हील मित्र आहेत. या दोघांमध्ये केवळ 500 रुपयांच्या देवाण घेवाणीच्या कारणावरून सकाळी वाद झाला होता. या वादात हेमंत गंडलेने संतोष आवटे यांच्या गळ्यावर चाकूने वार करून जखमी केले. मात्र उपचाराला नेत असताना संतोष आवटे याचा मृत्यू झाला.

Manganga

 

दरम्यान, पोलिसांनी आरोपी हेमंत गंडलेला याच सीसीटीव्ही कॅमेराच्याआ फुटेजच्या आधारे सेलु पोलिसांनी अटक केली.

Leave A Reply

Your email address will not be published.