Latest Marathi News

BREAKING NEWS

मुख्यमंत्री शिंदेंचे टेन्शन वाढणार: गुवाहाटीवरून ‘या’ आमदारांमध्ये वाद!

0 608

मुंबई शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा देणारे अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी गुवाहाटीला जाऊन करोडो रुपये लाटले, असा आरोप रवी राणा यांनी केला होता. या आरोपांवरून बच्चू कडू आणि रवी राणा यांच्या जोरदार शाब्दिक युद्ध सुरू आहे.

 

Jawale Jewellers

दरम्यान, दोघेही एकमेकांवर जोरदार टीका करताना दिसून येत असतानाच आज बच्चू कडू यांनी रवी राणा यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून राजापेठ पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.

Manganga
Leave A Reply

Your email address will not be published.