कुडाळ: उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांच्यावर भाजप नेते निलेश राणे यांनी नाव न घेता टीका केली आहे.
जाधव म्हणाले, परवा चिपळूणचा डुक्कर कुडाळमध्ये आला. मी त्याला रान डुक्कर म्हणणार नाही. रान डुक्कर जंगलात असतो. तो चांगला असतो. हा चिखलातील डुक्कर आहे. याला एक दिवस चिखलातच लोळवणार नाही तर नावाचा राणे सांगणार नाही. काय लायकी आहे तुझी. तू राणे साहेबांबद्दल बोलणार?, तसेच ते म्हणाले, हा स्वत:ला शेठ समजतो. मी भास्कर शेठ. अरे तुला बघून लोकं गेट बंद करतात. साल्या तू कसला शेठ?, असा हल्ला निलेश राणे यांनी चढवला.
दरम्यान,
