मुंबई: राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी शिंदे-फडणवीस सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे. नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या जवळपास ६ लाख ९० हजार शेतकऱ्यांच्या खात्यामंध्ये शासनाने ५० हजार रुपये पाठवले आहेत.
दरम्यान, या निर्णयाबाबतची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकारपरिषदेत दिली आहे.
