Latest Marathi News

BREAKING NEWS

तेलाच्या किमती वाढणार? ; जाणून घ्या तुमच्या शहरातील पेट्रोल डिझेलचे दर!

0 178

 

नवी दिल्ली:  दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोलचे दर सुधारले जातात. रुपया ते अमेरिकन डॉलर विनिमय दर, कच्च्या तेलाची किंमत, जागतिक संकेत, इंधनाची मागणी, इतर घटक पेट्रोलची किमत ठरवतात. जेव्हा आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती वाढतात तेव्हा भारतात इंधनाच्या किमती वाढतात.

 

 

Manganga

जाणून घ्या तुमच्या शहरातील खालीलप्रमाणे:

शहर पेट्रोल (प्रति लिटर डिझेल (प्रति लिटर )
अहमदनगर १११.४४ ९५.९१
अकोला १११.१० ९५.६२
अमरावती ११२.१९ ९६.६७
औरंगाबाद १११.७१ ९६.१८
भंडारा १११.७३ ९६.२२
बीड ११२.४२ ९६.८६
बुलढाणा ११३.०७ ९७.४८
चंद्रपूर १११.४४ ९५.९५
धुळे १११.०१ ९५.५१
गडचिरोली १११.८७ ९६.३७
गोंदिया ११२.८८ ९७.३२
हिंगोली ११२.९० ९७.३४
जळगाव ११२.१६ ९६.६३
जालना ११३.२६ ९७.६७
कोल्हापूर १११.४४ ९५.९४
लातूर ११२.३६ ९६.५७
मुंबई शहर १११.३५ ९७.२८
नागपूर १११.०८ ९५.५९
नांदेड ११३.६३ ९८.०३
नंदुरबार ११२.०० ९६.४६
नाशिक १११.१८ ९५.६६
उस्मानाबाद ११२.२६ ९६.७२
पालघर १११.१० ९५.५६
परभणी ११३.७६ ९८.१५
पुणे ११०.८२ ९५.३१
रायगड ११०.८४ ९५.३०
रत्नागिरी ११२.२८ ९६.६९
सांगली १११.३८ ९५.८८
सातारा ११२.४६ ९६.८९
सिंधुदुर्ग ११२.८३ ९७.२७
सोलापूर १११.९० ९६.३७
ठाणे १११.०२ ९५.४८
वर्धा ११२.०५ ९६.५२
वाशिम ११२.०४ ९६.५२
यवतमाळ ११२.२६ ९६.७३

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!