Latest Marathi News

आजचे दिनविशेष; जाणून घ्या इतिहासातील महत्त्वाच्या घटना!

0 60

 

आटपाडी: दिनविशेषच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला इतिहासातील महत्त्वाच्या घटनांचा आढावा देणार आहोत. जुलै महिन्यात सामाजिक, आर्थिक आणि दैनंदिन जीवनात त्या दिवसाचे महत्त्व काय आहे हे या माध्यमातून जाणून घेणार आहोत.

 

 

Manganga

1778 : फ्रेंच विचारवंत, लेखक आणि संगीतकार रुसो यांचे निधन.

 

1926 : विनोदी लेखक वि. आ. तथा विनायक आदिनाथ बुवा यांचा जन्म.

1880 : गणेश गोविंद बोडस उर्फ गणपतराव बोडस यांचा जन्म.

 

 

1862 : नोबेल पारितोषिक विजेते इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ विल्यम हेन्री ब्रॅग यांचा जन्म

1877 : नोबेल पारितोषिक विजेते जर्मन लेखक हेर्मान हेस यांचा जन्म

1904 : फ्रेंच लॉन टेनिस खेळाडू आणि पोलो टी शर्टचे जनक रेने लॅकॉस्ता यांचा जन्म.

1906 : नोबल पुरस्कार विजेते अमेरिकन भौतिकीतज्ञ बेटे हान्स आल्ब्रेख्ट यांचा जन्म.

 

 

1922 : फ्रेन्च फॅशन डिझायनर पिअर कार्डिन यांचा जन्म.

1925 : काँगोचे पहिले पंतप्रधान पॅट्रिक लुमूंबा यांचा जन्म.

1930 : अर्जेंटिनाचे 50 वे राष्ट्राध्यक्ष कार्लोस मेनेम यांचा जन्म.

1843 : होमिओपाथी या वैद्यकीय उपचारपद्धतीचे जनक डॉ. सॅम्यूअल हानेमान याचं निधन

1950 : समाजवादी नेते, स्वातंत्र्यसैनिक युसूफ मेहेर अली यांचे निधन.

1961 : नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन लेखकअर्नेस्ट हेमिंग्वे यांचे निधन

1999 : अमेरिकन लेखक मारिओ पुझो यांचे निधन

 

 

2007 : क्रिकेटपटू दिलीप सरदेसाई यांचे निधन

2011 : कम्युनिस्ट नेते चतुरनन मिश्रा यांचे निधन.

2013 : कॉम्पुटर माउस चे शोधक डगलस एंगलबर्ट यांचे निधन.

 

महत्वाच्या घटना

1698 : थॉमस सावेरी यांनी पहिले स्टीम इंजिनचे पेटंट मिळवले.

1850 : बेंजामिन लेन या शास्त्रज्ञाला गॅस मास्कचे पेटंट मिळाले.

1865 : साल्व्हेशन आर्मी या सेवाभावी संस्थेची स्थापना झाली.

1940 : नेताजी सुभाषचंद्र बोस यांना कलकत्ता येथे स्थानबद्ध करण्यात आले.

1962 : रॉजर्स, आरकॅन्सास येथे पहिले वॉल मार्ट स्टोअर उघडले.

1972 : पंतप्रधान इंदिरा गांधी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान झुल्फिकार अली भुट्टो यांनी सिमला करारावर स्वाक्षऱ्या केल्या.

 

 

1983 : कल्पक्कम,तामिळनाडू येथील अणुऊर्जा केंद्र सुरू झाले.

1984 : चित्रकार जगदीश स्वामिनाथन यांची मध्य प्रदेश सरकारच्या कालिदास सन्मानासाठी निवड करण्यात आली.

2001 : बिहारमधील चंपारण्य जिल्ह्यातील केसरिया गाव येथे १०४ फूट उंचीचा जगातील मोठा बौध्द स्तूप सापडला.

2002 : स्टीव फॉसेट याने उष्ण हवेच्या फुग्याद्वारे पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण केली.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!