Latest Marathi News

BREAKING NEWS

एकनाथ शिंदें महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री! शपथविधी संपन्न!

0 322

मुंबई: एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. या शपथविधीनंतर आता एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे राज्याचे अनुक्रमे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री असतील.

 

एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतल्यानंतर उपस्थित असलेल्या मान्यवरांनी तसेच भाजपा आणि शिवसेनेच्या नेत्यांनी बाळासाहेब ठाकरे तसेच आनंद दिघे यांचा जयजयकार केला. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांना स्मरून एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. तसेच त्यांनी जनतेचेही आभार मानले आहेत.

Manganga
Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!