Latest Marathi News

BREAKING NEWS

प्रेम प्रकरणातून तीन महिलांची केली हत्या; स्वत: घेतला गळफास!

0 413

मुंबई : मुंबईच्या कांदिवली परिसरात असलेल्या दळवी रुग्णालयात तीन महिलांसह एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे.

 

याबद्दल अधिक माहिती अशी कि, प्रेम प्रकरणातून तीन महिलांची हत्या करून आरोपीने गळफास घेतल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. किरण दळवी, मुस्कान दळवी, भूमि दळवी, शिव दयाल सेन अशी मृताची नावे आहेत. यातील शिवदयाल सेन याच्या खिशात सुसाइड नोट सापडली असल्याची माहिती आहे.

Manganga

 

या नोटमध्ये भूमि याच्या प्रेमात पडल्याने तीन महिलांची हत्या करून गळफास घेतल्याचे दिसून आले. दरम्यान, या प्रकरणाचा अधिकचा तपास मुंबई पोलिस करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!