Latest Marathi News

मुख्यमंत्र्याच्या राजीनाम्यानंतर संजय राऊतांचे ट्विट व्हायरल…म्हणाले, लाठ्या खाऊ, तूरुंगात…!

0 636

मुंबई : शिवसेनेमधील बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडाने राज्याच्या मुख्यमंत्र्याचा राजीनामा घेण्यास कारणीभूत ठरले आहे. मात्र आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राजीनामा दिला याला प्रमुख कारण आहे ते म्हणजे आज सुप्रीम कोर्टाने दिलेला निकाल आहे.

Manganga

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुकच्या माध्यमातून आपण आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देत असल्याचे स्पष्ट केले. त्यांच्या याच निर्णयानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी एक ट्विट करत ये दिन भी निकल जायेंगे, न्याय देवता का सन्मान होगा! फायर टेस्ट fire test अग्नीपरिक्षा की घडी हैं. ये दीन भी निकल जाएंगे..

जय महाराष्ट्र! न्याय देवता का सन्मान होगा! असे त्यांनी म्हटले आहे. तसेच काही वेळात त्यांनी दुसरे ट्विट करत मुख्यमंत्र्यांचे कौतुक केले. तसेच शिवसेनेसाठी हवं ते करु असं आवाहन त्यांनी केले. मुख्यमंत्री अत्यंत Gracefully जनमानस देखील जिंकले. शिवसेनेच्या भव्य विजयाची ही सुरुवात आहे. लाठ्या खाऊ, तूरुंगात जाऊ, पण बाळासाहेबांची शिवसेना धगधगत ठेऊ! असेही ट्विट केले आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!