आटपाडी : आटपाडी तालुक्यात कोरोना या संसर्गजन्य विषाणूचे रुग्ण वाढण्याचे प्रमाण गतीने सुरु आहे. कोरोना साखळीचा संसर्ग तुटण्याची ऐवजी वाढतच आहे. आटपाडी तालुक्यात आज दिनांक ०७ रोजी कोरोनाचे तब्बल २८ नवे रुग्ण तालुक्यात आढळून आले आहेत.
गावनिहाय रुग्ण
बनपुरी ०१
आटपाडी ११
पिंपरी खुर्द ०१
पूजारवाडी आटपाडी ०१
भिंगवाडी ०१
दिघंची ०२
करगणी ०३
घानंद ०१
वलवन ०२
बलवडी (ता.सांगोला) ०३
शिंगोर्णी (ता.माळशिरस) ०२
एकूण २८
आज आलेल्या कोरोनाग्रस्त रूग्णापैकी १३ पुरुष रुग्ण तर स्त्री रुग्ण १५ असे एकूण २८ नवे रुग्ण आढळून आले असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. साधना पवार यांनी दिली.
Join Free Whatasapp माणदेश एक्सप्रेस