प्राण्यांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असतात. अनेक वेळा असे व्हिडीओ पाहिल्यानंतर आपण आश्चर्यचकित होते. विशेषत: प्राण्यांच्या भांडणाचे व्हिडीओ बघायला नेटीझन्स आवडतं. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ सिंहाने बिबट्यावर केलेल्या हल्ल्याचा आहे. सिंह अचानक येऊन त्याच्यावर हल्ला करत असताना एक बिबट्या आरामात पडून असल्याचे व्हिडीओमध्ये दाखवण्यात आले आहे. त्यानंतर जे झाले ते पाहून तुमचा तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही.
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक बिबट्या विश्रांती घेत आहे. तेवढ्यात एक सिंह अचानक धावत येतो आणि बिबट्यावर हल्ला करतो. यामध्ये आणखी प्राणी तिथे एकत्र येतात, त्यानंतर एक सिंहीणही तिथे येते. तिला बघून सिंहाला राग येतो आणि मग बघा सिंह एका झटक्यात बिबट्याला असं काही करतो की बिबट्याची अवस्था एवढी बिकट होते की तो उभाही राहू शकत नाही.
https://www.instagram.com/p/CeA769qqfYt/