आटपाडी : आटपाडी तालुक्यात कोरोना या संसर्गजन्य विषाणूचे प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात सुरु असून तालुक्यात कोरोनाची दुसरी लाट सक्रीय झाली आहे. आज दिनांक ३१ रोजी कोरोनाचे तब्बल २२ नवे रुग्ण आढळून आले आहेत. यातील सहा रुग्ण हे सांगोला तालुक्यातील आहे.
गावनिहाय रुग्ण
आटपाडी ०६
खानजोडवाडी ०६
गोमेवाडी ०१
शेटफळे ०१
झरे ०२
लोटेवाडी (सांगोला) ०३
खवासपूर (सांगोला) ०३
एकूण २२
आज आलेल्या कोरोनाग्रस्त रूग्णापैकी पुरुष रुग्ण १० तर स्त्री रुग्ण १२ असे एकूण २२ नवे रुग्ण आढळून आले असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. साधना पवार यांनी दिली.
Join Free Whatasapp माणदेश एक्सप्रेस