आटपाडी : आटपाडी तालुक्यात कोरोना या संसर्गजन्य विषाणूचे रुग्ण वाढू लागले लागल्याने नागरिकांची चिंता मात्र वाढली आहे. आज दिनांक २४ रोजी कोरोनाचे ११ नवे रुग्ण तालुक्यात आढळून आले आहेत.
गावनिहाय रुग्ण
आंबेवाडी ०१
आटपाडी ०७
पळसखेल ०१
बाळेवाडी ०१
झरे ०१
एकूण ११
आज आलेल्या कोरोनाग्रस्त रूग्णापैकी १० पुरुष रुग्ण तर स्त्री रुग्ण ०१ असे एकूण ११ नवे रुग्ण आज आढळून आले असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. साधना पवार यांनी दिली.
Join Free Whatasapp माणदेश एक्सप्रेस