आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यात कोरोनाच्या रुग्ण संख्या झपाट्याने कमी होवू लागली असून आज दिनांक २१ रोजी कोरोनाचे ०४ नवे रुग्ण तालुक्यात आढळून आले आहेत.
गावनिहाय रुग्ण संख्या
आंबेवाडी ०१
चिंचाळे ०१
हिवतड ०१
दिघंची ०१
एकूण ०४
आजच्या नवीन कोरोना पॅझिटिव्ह रूग्णापैकी पुरुष रुग्ण हे ०२ असून स्त्री रुग्ण ह्या ०२ असे एकूण ०४ नवे रुग्ण असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. साधना पवार यांनी दिली.
Join Free Whatasup Group माणदेश एक्सप्रेस
