आटपाडी : आटपाडी तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आटोक्यात येत असून रुग्ण संख्येला आळा बसला आहे. आज दिनांक १२ रोजी कोरोनाचे ०४ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर सांगली जिल्ह्यात १९ नवे रुग्ण आढळून आले आहेत.
तालुका निहाय रुग्णसंख्या
आटपाडी ०४
जत ०२
कडेगाव ०१
क.महांकाळ ००
खानापुर ०४
मिरज ००
पलूस ०१
शिराळा ००
तासगाव ०५
वाळवा ००
मनपा क्षेत्र सांगली ०२
एकूण १९
सांगली जिल्ह्यात आजअखेर ४७ हजार ८३४ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ४५ हजार ८८२ रुग्ण कोरोना मुक्त झाले असून सद्यस्थितीत उपचाराखाली २१४ रूग्ण आहेत. सदरची माहिती ही दिनांक १२ रोजी सायंकाळी ६.०० वाजेपर्यंतची आहे.
Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज
