आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आटोक्यात येत असून रुग्ण संख्येला आळा बसला आहे. आज दिनांक ३१ रोजी कोरोनाचे ०२ नवे रुग्ण आढळून आले आहेत. सांगली जिल्ह्यात एकूण १२ नवे रुग्ण आढळून आले आहेत.
तालुका निहाय रुग्णसंख्या
आटपाडी ०२
जत ०२
कडेगाव ०२
क.महांकाळ ०१
खानापूर ०१
मिरज ०१
पलूस ००
शिराळा ००
तासगाव ०२
वाळवा ००
मनपा क्षेत्र ०१एकूण १२
आटपाडी तालुका
आटपाडी ०१
शेटफळे ०१
आटपाडी तालुक्यात आज आलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रूग्णापैकी पुरुष रुग्ण १ व स्त्री रुग्ण १ असे एकूण ०२ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर सांगली जिल्ह्यात आजअखेर ४७ हजार ५९३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ४५ हजार ६७० रुग्ण कोरोना मुक्त झाले असून आज सद्यस्थितीत उपचाराखाली १९० रूग्ण आहेत. सदरची माहिती ही दिनांक ३१ रोजी सायंकाळी ०६.०० वाजेपर्यंत ची आहे.
Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज
